Sunday, November 4, 2018

वाचनकट्टा - १४ आॅगस्ट २०१६

रविवार - १४ ऑगस्टची वाचने खालीलप्रमाणे.

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.

१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.

भोलानाथ कट्टा (लहान मुले)

🔸आईचे प्रेम ➡️ कलिका पाटोळे

🔸गीतापठण ➡️नंदन कार्ले

🔸ते अमर हुतात्मे झाले ➡️ केतकी शिंपी

🔸वाहतुकीचे नियम पाळा ➡️स्वराली जोगळेकर

🔸पहिल्या नंबरचा मंत्र ➡️मृण्मयी वळंजू

📖अत्रे कट्टा📖

🔸अपंग जवानांना भेट ➡️ माधवी जोगळेकर

🔸आंबेडकर का नाम मजबुरी है ➡️ स्वप्नील पाटील

🔸आरसा आणि फुल ➡️ निवेदिता खांडेकर

🔸चुका रे चुका ➡️ डॉ. प्रज्ञा देशपांडे

🔸ज्ञानेश्वरी ➡️ धनंजय रेड्डी

🔸पूर्णिया ➡️डॉ. अमृता इंदूरकर

🔸महाराजांचे राजमंडळ ➡️ सौ. मृणाल
भाग १
भाग २

🔸श्रद्धा की व्यवहार ➡️ डॉ. अमेय गोखले

🔸ऋतूप्रहर ➡️ रेखा जोहरापूरकर - चवरे

📖सावरकर कट्टा📖

🔸आधुनिक बोधकथा ➡️ सौ. प्रमिला नजन

🔸नामाचा गजर ➡️ वृषाली गोखले

🔸आमचे सुंदर हिंदुस्थान ➡️प्रज्ञा खाडिलकर

🔸बहुरंगी नाट्यछटा ➡️ रोहिणी बागुल

🔸महानुभाव पंथ आणि मराठी भाषा ➡️गोपाल कपाटे बुवा

🔸श्यामची आई ➡️ माधुरी देशपांडे

🔸सावरकरांचे काव्य ➡️ प्रभाकर खाडिलकर

🔸हृदयसंवाद युवकांशी ➡️ वृषाली गोखले

🔸अभिजात मराठी भाषा समिती अहवाल ➡️सुचिकांत
पीडीएफ
प्रस्तावना
प्रकरण पहिले

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#ऑनलाईनवाचनकट्टा

No comments:

Post a Comment