🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.
दिनांक:-२३जुलै,२०१७
⏺ भोलानाथ कट्टा(लहान गट)⏺
🔸लेख-अहिराणी कथा➡️वाचक-ऋतुजा येलगट्टे
⏺ सावरकर-अत्रे कट्टा (मोठा गट)⏺
🔸डॉ अमेय गोखले➡️कविता:संकेत या जगाचे
जुलै२०१७), लेखक:योगेंद्र यादव,
🔸रोहिणी बागुल➡️कथा-बंडलबाज ज्योतिषी
🔸मिताली तांबे ➡️लेख-वाचन एक जीवनप्रवास
🔸सुदर्शन कपाटे महाराज➡️दत्त बोधावली
🔸वैभव तुपे➡️अहिराणी उतारा,
🔸वृषाली गोखले➡️लेख-भारतीय शिल्पशास्त्र,
🔸गायन-श्री.शंकर पाटील➡️कविता वाचन-शब्दफुलें,
🔸अरविंद शिंगाडे ➡️लेख-D for digital.. ऑफ पिरियड,
⏺ चावडी वाचन (शालेय विद्यार्थी व शालेय शिक्षक)⏺
🔸प्रथमेश चव्हाण➡️ कविता:माझी शाळा, ६ वी, रा. वि. नेरुरकर शाळा
🔸किरण मोकळे➡️ गोष्ट-कष्टाला पंख फुटले,
🔸रेणुका रिठे ➡️उतारा-स्वावलंबन,
🔸अनुष्का आपटे➡️भाषण-मातृभाषेतून शिक्षण असायला हवे का?
🔸साक्षी पगडे➡️गोष्ट-देवाचा राक्षस,
🔸स्वाती गवई ➡️लेख-एक आला पाहिजे दरवेश
🔸निकिता पठाडे ➡️कथा-अंधार दूर झाला
🔸ऋतुजा जाधव ➡️कथा-अरे हा कसला धर्म
🔸सायना सय्यद➡️उतारा-आम्हाला ही हवाय मोबाईल
⏺ चांदोबा कट्टा (१९६० पासून चे चांदोबा वाचन)⏺
🔸१९६०चांदोबा भाग २रा➡️कथा-महाभारत, ➡️दीप्ती पुजारी
🔸१९६०चांदोबा भाग ३रा ➡️कथा-महाभारत,➡️दीप्ती पुजारी
🔸१९६०चांदोबा➡️लेख:पाऊस,➡️मंगला बोपचे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#माझीशाळामाझीभाषा
No comments:
Post a Comment