📖ऑनलाईन वाचनकट्टा📖
रविवार - २१ ऑगस्टची वाचने खालीलप्रमाणे.
🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.
भोलानाथ कट्टा (लहान मुले)
🔸निलू ➡️ तेजस्विनी चव्हाण
📖अत्रे कट्टा📖
🔸किती लोक सुखी आहेत ➡️ अभिषेक खांदेवाले
🔸पाऊलखुणा ➡️रेखा जोहरापुरकर-चवरे
🔸मी राष्ट्रध्वज बोलतोय ➡️ सौ. प्रज्ञा वळंजू
🔸श्रीकृष्ण कविता ➡️ प्रभाकर खाडिलकर
🔸हितगोष्टी ➡️ डॉ. प्रज्ञा देशपांडे
📖सावरकर कट्टा📖
🔸कहाणी मागची कहाणी ➡️सौ. प्रमिला नजन
🔸हुशार कोण? ➡️ सौ. प्रमिला नजन
🔸दिव्यस्पर्शी ➡️सौ. वृषाली गोखले
🔸नवा वसा ➡️ रोहिणी बागुल-सोनवणे
🔸नामाचा गजर ➡️ सौ. वृषाली गोखले
🔸श्रावण आला ➡️सौ. माधुरी देशपांडे
🔸गोवधबंदीची चळवळ ➡️सुचिकांत
🔸श्रीकृष्णाचे गाणे ➡️ सौ. प्रज्ञा खाडिलकर
🔸देवतुल्य बाबा माझे ➡️विजया पाटील
🔸लहान मुलांसाठी भजन ➡️ विजया पाटील
🔸संतसाहित्य आणि आजची पिढी ➡️ गोपाल कपाटे
🔸अभिजात मराठी भाषा समिती अहवाल ➡️ सुचिकांत
पीडीएफ
प्रस्तावना
प्रकरण पहिले
प्रकरण दुसरे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाईनवाचनकट्टा
No comments:
Post a Comment