📖ऑनलाइन वाचनकट्टा📖
🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.
रविवार - २५ सप्टेंबरची वाचने खालीलप्रमाणे.
भोलानाथ कट्टा (लहान मुले)
🔸बडबडगीत ➡️ऋचा
🔸बडबडगीत ➡️कलिका पाटोळे
🔸कस्य कीं प्रियम ➡️नंदन कार्ले
🔸तूच का गं माझी आई ➡️शोभा भागवत - कलिका पाटोळे आणि सौ मृणाल
🔸मुलीचा जन्म असुदे ➡️लीलाताई पाटील ➡️कु. सुवर्णा
अत्रे कट्टा
🔸असे ही काही मंत्री ➡️ द. मा. मिरासदार ➡️ संध्या कुलकर्णी
🔸एक चूक माझी ➡️ सौ विजयालक्ष्मी सणस
🔸किस्से शायरांचे ➡️ प्रदीप निफाडकर ➡️ सौ. विजयालक्ष्मी सणस
🔸किस्से शायरांचे ➡️ संस्कार ➡️प्रदीप निफाडकर ➡️ सौ. विजयालक्ष्मी सणस
🔸हिमालय ➡️ श्री.प्रभाकर पेंढारकर ➡️ सौ. विजयालक्ष्मी सणस
🔸क्षितिज जसे दिसते ➡️कौशल इनामदार ➡️ प्रसन्न कुलकर्णी
🔸कोमल है, कमजोर नही ➡️ अनुराधा गानू ➡️ स्वाती भगवान गवई
🔸तांबट पक्षी आणि कृष्णपिंपळ ➡️ मारुती चित्तमपल्ली ➡️ गौरी भिडे
🔸दुःस्वप्न ➡️ श्रीराम शिधये ➡️निवेदिता खांडेकर
🔸दृष्टीचा दृष्टिकोन ➡️वैद्य आशुतोष यार्दी ➡️डॉ. अमेय गोखले
🔸फकिरा प्रस्तावना ➡️ अण्णाभाऊ साठे ➡️ वंदना तायडे
🔸महालक्ष्मी व्रत ➡️ डॉ. प्रज्ञा देशपांडे
🔸विदूषकाचा अपमान कशासाठी ➡️ द. मा. मिरासदार ➡️ प्रसन्न कुलकर्णी
🔸संगीत शामियान्यात प्रवेश करण्यापूर्वी ➡️ रेखा चवरे
🔸आनंदाचे गाणे ➡️ लताताई पठाडे
🔸मोडी लिपीचा इतिहास ➡️ कौस्तुभ कस्तुरे ➡️ सौ. मृणाल
🔸स्टेशन ➡️चेतना सरदेशमुख ➡️ वसुंधरा शर्मा
सावरकर कट्टा
🔸अंतरवेध ➡️ नीलिमा गुणे
🔸अभिजात मराठी - प्रकरण सातवे ➡️ सुचिकांत
🔸आवोगे जब तुम साजना ➡️ तुष्की नागपुरी
🔸एक अपूर्व संध्या ➡️ न. वि. गाडगीळ ➡️ माधुरी देशपांडे
🔸कसं जगावं, सजवावं अन फुलवावं ➡️ नामदेव गायकवाड - प्रमिला नजन
🔸कही दूर जब दिन ढल जाये ➡️ तुष्की नागपुरी
🔸गुजगोष्टी ➡️ ना.सी.फडके ➡️ राजेश देशपांडे
🔸घे भरारी ➡️ तुष्की नागपुरी
🔸तू दिसलीस ➡️तुष्की नागपुरी
🔸दत्तोपासना उदय आणि विकास - भाग १ ➡️ रा.चिं. ढेरे ➡️ वृषाली गोखले
🔸दत्तोपासना उदय आणि विकास - भाग २ ➡️ रा.चिं. ढेरे ➡️ वृषाली गोखले
🔸दुःखाची योजना ➡️तुष्की नागपुरी
🔸पैशाचे झाड ➡️ नारायण शिंदे
🔸भाकरीने मला घडवले ➡️ विश्वास कचरे ➡️ सोजर मस्के
🔸मनसे_विकास_आराखडा ➡️ कृषी ➡️ सुचिकांत
🔸महानुभाव तत्वज्ञान ➡️ YCMOU ➡️गोपाल कपाटे
🔸लखलखणारी शाळा - लताताई पठाडे
🔸वादळ ➡️ना. गो. शुक्ल ➡️सौ. स्वाती जोशी
🔸वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी ➡️ वृषाली गोखले
🔸शिक्कामोर्तब नको ➡️ अलका वैद्य ➡️रमेश ठाकूर
🔸सुमी ➡️ राजा शिरगुप्पे ➡️ प्रशांत पिसाळ
🔸सावित्री उद्याची १ ➡️ प्रभाकर खाडीलकर
🔸सावित्री उद्याची २ ➡️ प्रभाकर खाडीलकर ➡️ प्रज्ञा खाडीलकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाईनवाचनकट्टा
No comments:
Post a Comment