Sunday, November 4, 2018

रविवार वाचनकट्टा - २४ जुलै

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.

१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.

रविवार - २४ जुलैची वाचने खालीलप्रमाणे.

🔸ऐकावं मनाचं ➡️प्रमिला नजन

🔸छावा ➡️ गोपाल कपाटे

🔸तिथी वारच का ➡️ डॉ. प्रज्ञा देशपांडे

🔸दिव्यस्पर्शी ➡️ वृषाली गोखले
>भाग १
>भाग २

🔸पंत मेले राव चढले ➡️ प्रसन्न कुलकर्णी

🔸पाचोळा ➡️ प्रज्ञा खाडीलकर

🔸बालभारती ➡️ऋतुजा येलगट्टे

🔸बोलावणं आल्याशिवाय नाही ➡️ प्रसन्न कुलकर्णी

🔸मराठी अस्मिता ➡️ डॉक्टर अमेय गोखले

🔸मृत्युंजय ➡️ माधुरी देशपांडे

🔸युगंधर ➡️ शंकर पाटील

🔸साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा ➡️ तुषार जोशी

🔸सोल माऊंटन ➡️निवेदिता खांडेकर

🔸स्वामी विवेकानंद ➡️ केतकी शिंपी

🔸हिमालयाची सावली ➡️ डॉ. अमृता इंदूरकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाईनवाचनकट्टा

No comments:

Post a Comment