||ज्ञानभाषा मराठी|| समूहातर्फे दर रविवारी, 'ऑनलाइन वाचनकट्टा' हा उपक्रम राबवण्यात येतो. परंतु डॉ. प्रज्ञा देशपांडे यांनी सुचवल्याप्रमाणे, यावेळी पौर्णिमा वाचनकट्टा ही नवी कल्पना राबवली गेली.
पौर्णिमा वाचनकट्ट्याबद्दल थोडक्यात -
■मन आणि मनोभावना व्यक्त करणारे साहित्य.■
शृंगार रस,शांतरस,नर्मविनोद व्यक्त करणारे असावे. "ज्ञानभाषा मराठी" या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र ऐकताना त्यांच्या मनात किंतु-परंतु येऊ नये असे शृंगार साहित्य संयमित असावे.
स्वलिखित कविता , लघुकथा,,कथा , अनुभव इ इ वाचन स्वागतार्ह आहे - डॉ. प्रज्ञा देशपांडे
🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.
१६ सप्टेंबरची वाचने खालीलप्रमाणे.
भोलानाथ कट्टा (लहान मुले)
स्वयंपाकातून शिक्षण ➡️ नंदन कार्ले
📖अत्रे कट्टा📖
🔸पौर्णिमा ➡️ डॉ. प्रज्ञा देशपांडे
🔸पुन्हा पुन्हा का मनात माझ्या ➡️ डॉ. अमेय
🔸गुज माझ्या अंतरीचे ➡️ डॉ. अमेय गोखले
🔸घडू नये ते ➡️ प्रसन्न कुलकर्णी
🔸स्पंदन कविता संग्रह ➡️ सौ. मृणाल
🔸स्त्री सौन्दर्या तुझी कहाणी ➡️ माधवी जोगळेकर
🔸कालिंदीच्या तिरावरती ➡️ सौ. विजयालक्ष्मी सणस
🔸अबोल ➡️ सौ विजयालक्ष्मी सणस
🔸शिक्षणाची वेदना ➡️ सौ सुनीता चौधरी
🔸चिऊ ग चिऊ ग ➡️ स्वप्नील पाटील
🔸उखाणे ➡️ सौ. वैशाली पाटील
🔸नवस ➡️ करुणा जोशी
📖सावरकर कट्टा📖
🔸भारतीय विचार ➡️ सौ. वृषाली गोखले
🔸माहेरवाशीण, एका जिद्दी स्त्रीची कथा ➡️ सुचिकांत
🔸प्रेम म्हणजे काय ➡️ सोजर मस्के
🔸येता जाता ➡️ अपर्णा शेंबेकर
🔸लिही आता थांबू नको ➡️ तुष्की नागपुरी
🔸रेष माझी कुंकुवाची ➡️ तुष्की नागपुरी
🔸येथे कविता करून मिळतील ➡️तुष्की नागपुरी
🔸या बायकांना ➡️ तुष्की नागपुरी
🔸माझ्यासाठी खूप काही ➡️ तुष्की नागपुरी
🔸भरपाई ➡️तुष्की नागपुरी
🔸बायको म्हणजे ➡️ तुष्की नागपुरी
🔸तुला पाहता ➡️ तुष्की नागपुरी
🔸ती आहे ➡️तुष्की नागपुरी
🔸एकदा ➡️ तुष्की नागपुरी
🔸एकच डेअरी मिल्क ➡️ तुष्की नागपुरी
🔸उपकार ➡️ तुष्की नागपुरी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाईनवाचनकट्टा
No comments:
Post a Comment