Sunday, November 4, 2018

मराठी पंधरवडा

🚩मराठी पंधरवडा - दिवस तिसरा🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📖ऑनलाईन वाचनकट्टा📖

प्रत्येकजण आपापल्या परीने या १५ दिवसात मराठीसाठी योगदान देऊ शकतो. संधी दवडू नका .. आपल्यातील कलाकाराला संधी देण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ म्हणजे ...मराठी पंधरवडा... सोशल मिडीया वर आपल्या समूहातर्फे, घडत असलेल्या या इतिहासाचे फक्त साक्षीदार बनू नका, या आणि अशा विविध उपक्रमात भाग घेऊन आपली कला लोकांसमोर सादर करा! मराठीच्या प्रचार आणि प्रसारात हातभार लावा..

💐महाराष्ट्र शासनाचे या अभिनव उपक्रमासाठी आभार

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.

१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.

🔸बांगड्या

🔸गझलची तोंड ओळख - भाग ३

◾ आजची सर्व वाचने ◾

🔸मानकाप्या

🔸नर्मदास्तोत्र

🔸संस्कार साधना

🔸आमच्या आयुष्यातील काही आठवणी

🔸भावड्या झाडावर चढतो

🔸युवकांना यशासाठी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व

🔸स्मृतिचित्रे

🔸शब्द

🔸यांचं असं का होतं , कळत नाही

🔸कधी एकदा

🔸दुर्दम्य

🔸भाषाशुद्धी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाईनवाचनकट्टा
#मराठीपंधरवडा

No comments:

Post a Comment