Sunday, November 4, 2018

वाचनकट्टा - २९ नोव्हेंबर २०१५

📖रविवार - ऑनलाईन वाचन कट्टा📖
________________________

'मराठी भाषा संवर्धन' हा खूप मोठा विषय आहे.

रविवार दिनांक - २९/११/२०१५  वाचनकट्टा हा उपक्रम समुहावर यशस्वीपणे राबवण्यात आला. इतक्या विविध विषयावरचे वाचन, प्रथमच अनुभवायला मिळाले.

विशेष म्हणजे, 'कलिका पाटोळे' आणि 'नंदन कार्ले' या दोन लहान मुलांनी वाचन करून, या उपक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेले, त्यासाठी त्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे आभार. या मुलांचे वाचन 'जि.प .प्रा.शाळा हिप्परगा ता औसा जि लातूर' शाळेत पहिलीच्या मुलांना स्पीकरवर ऐकवले गेले आणि लहान मुलांना ते खूप आवडले, असा अभिप्राय, आम्हाला त्या शाळेतील 'श्रीकांत चव्हाण' या गुरुजींकडून मिळाला..

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.

१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.

रविवारची वाचने खालीलप्रमाणे :

🔸कलिका पाटोळे ➡️ वाचू आनंदे

🔸नंदन कारले  ➡️ गंमत शाळा २

🔸 डॉ. प्रज्ञा देशपांडे ➡️ कोण होतास तू

🔸 विकास धात्रक  ➡️ बाप

🔸 मुग्धा गोरे  ➡️ कणा (कविता)

🔸 अनिता जावळे ➡️ जाईन म्हणते शाळेला (कविता)

🔸 प्रबोध हळदे  ➡️ गाई पाण्यावर (कविता)

🔸 प्रसन्न कुलकर्णी ➡️ मराठी माणसे, मराठी मने लेखन-पंडिता रमाबाई

🔸 निवेदिता खांडेकर  ➡️ शोध

🔸सुचिकांत वनारसे ➡️ ..आणि बापूजींबरोबर मीही रडू लागलो..

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाईनवाचनकट्टा

No comments:

Post a Comment