Sunday, November 4, 2018

वाचनकट्टा - १७ जुलै २०१७


🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.

१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.

भोलानाथ वाचनकट्टा

🔸गोष्ट बोलणारी नदी➡️ केतकी राकेश शिंपी

◾ सावरकर-अत्रे कट्टा◾

🔸 पुस्तक:अग्निपंख➡️ श्रीमती वंदना तायडे, जी.प.गादीवाट, औरंगाबाद

🔸अर्थपूर्ण आनंद शिक्षण ➡️रोहिणी बागुल

🔸लेख-विचार जागृती➡️  गोपाल पंजाबी

🔸कविता-झाली गुरुकृपा➡️ कवी व वाचकमोहन बाभुळगावकर

चावडी वाचनकट्टा

🔸कुमार मासिक, कविता: झाड, कवयित्री: शिरीन कुलकर्णी, ➡️अस्लेशा साळे, नूतन ज्ञानमंदिर( कल्याण)

🔸गोष्ट: गुरूच्या सहवासातील नरेंद्र➡️अश्विनी जैतापकर(८वी) नूतन ज्ञानमंदिर,कल्याण

🔸लेख-गुरुपौर्णिमा➡️अनुजा गायकवाड

🔸कविता-माय मराठी➡️गजानन सोनवणे

चांदोबा कट्टा-१९६०

🔸गोष्ट:सावत्र आईचा आशीर्वाद➡️डॉ. अमृता इंदूरकार(नागपूर)

🔸गोष्ट:काशाचा किल्ला भाग १➡️मंदार शिंदे

🔸गोष्ट:काशाचा किल्ला भाग २➡️मंदार शिंदे

🔸गोष्ट-ठकास महाठक➡️मुग्धा गोरे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#ऑनलाईनवाचनकट्टा

No comments:

Post a Comment