Monday, November 19, 2018

वाचनकट्टा - १५/१६ आॅक्टोबर


📖वाचन प्रेरणा दिन📖

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात आला.

देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वत:ला समृद्ध कशी करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल, असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ. कलाम नेहमी करीत असत.

||ज्ञानभाषा मराठी|| समूहातर्फे शनिवारी आणि रविवारी वाचन प्रेरणा दिन या उपक्रमांतर्गत 'ऑनलाइन वाचनकट्टा' राबवण्यात आला.आपल्या शाळेतील,परिसरातील मुलांकडून वाचन ध्वनिमुद्रिणे मागवली.

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.

१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.

१५ आणि १६ ऑक्टोबर ची वाचने खालीलप्रमाणे.

भोलानाथ कट्टा (लहान मुले)

🔸अग्निपंख➡️दीप्ती गावांदे

🔸अशी असावी मैत्री➡️अनिरुद्ध जाधव

🔸मला शिकायचं आहे ➡️ आशिष राठोड

🔸उर्मिला माने ने बाईंना लिहिले पत्र ➡️ मीनाक्षी मालुसरे

🔸स्वरचित कविता➡️ओंकार नरवडे

🔸नॅचरल रेसोर्सेस ➡️ कु.स्वागत

🔸कोल्हा आणि करकोचा ➡️ गीता आगवे

🔸खजिना शोध➡️ ऋतुजा तांबे

🔸गर्विष्ठ बेडूक ➡️ स्वरांगी गोलसे

🔸गाणारी मैना➡️नूतन ज्ञानमंदिरचे विद्यार्थी

भाग १
भाग २

🔸गुणग्राहक राजा➡️आनंद गवई

🔸चिऊताईची परीक्षा ➡️ कोमल पठाडे 

🔸गृहपाठातील आनंद ➡️ रोशनी शिंदे

🔸चुकत कोण नाही ➡️ सिद्धी दळवी

🔸जादूचे बदक ➡️ रिया

🔸 डॉ.कलामांचे विचार ➡️ जि. प. शाळा शेलविहार

🔸प्रिय आईबाबा ➡️ कलिका पाटोळे

🔸 मनापासून देवाची भक्ती ➡️ मधुरा गवकर

🔸 सही चुकली अशी कशी ➡️ मयुरी परब

🔸 माय मराठी ➡️ कलिका पाटोळे

🔸 मृत्यूला पराभूत करणारा हनुमंताप्पा ➡️ प्रार्थना उमवणे

🔸 मोठ्ठी मी होणार ➡️ जैनी चौधरी

🔸 लसीकरणाची कथा ➡️ साक्षी आढारी

🔸 वसंत ये वाजत गाजत ➡️ सूरज मेंढे

🔸 वाक्प्रचारातील गमती जमती ➡️ ओंकार अदाटे

🔸 वाचन प्रेरणा गीत ➡️ श्रीकृष्ण बोराटे,गायन ➡️ बाळकिसन ठोंबरे

🔸 वाचनाचे महत्त्व ➡️कारणवाडी शाळेतील विद्यार्थी

🔸 बहुभाषिक विद्यार्थ्यांची सर्जनशील शाळा ➡️ज्योती

🔸 शेरास सव्वाशेर ➡️ गायत्री शेळके

🔸 श्यामची आई ➡️ तेजस्विनी धटिंग

🔸 संस्काराचे महत्त्व ➡️ धनश्री

🔸 सावित्रीबाई फुले ➡️प्रांजल काकडे

🔸 बडबडगीते

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#वाचनकट्टा

No comments:

Post a Comment