Monday, November 19, 2018

वाचनकट्टा - ३१ जुलै

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.

१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.

रविवार - ३१ जुलैची वाचने खालीलप्रमाणे.■

🔸अजातशत्रू ➡️ डॉ. अमृता इंदूरकर

🔸आधुनिक कहाणी ➡️ माधवी जोगळेकर

🔸इतिहासकडून भविष्याकडे -▶️➡️ सौ. मृणाल

🔸गाऊया गीतरामायण ➡️प्रज्ञा खाडिलकर

🔸गीत रामायण ➡️ प्रस्तावना ➡️ रेखा जोहारपूरकर चवरे

🔸गोष्टीरूप शिवाजी ➡️ केतकी शिंपी

🔸चिंटूची शक्कल ➡️ सौ. प्रमिला नजन

🔸ज्ञानेश्वरी - धनंजय रेड्डी

🔸टेल मी व्हाय ➡️प्रमिला नजन

🔸दौलत ➡️ रोहिणी बागुल सोनवणे

🔸नापास मुलांची गोष्ट ➡️ गोपाल कपाटे -

🔸बोलणारी नदी ➡️ नंदन कार्ले

🔸मायमराठी ➡️ सौ.माधुरी देशपांडे

🔸मी माणूस शोधतोय ➡️ शुभांगी भालेराव निघोट

🔸मेरा भारत लहान झालाच पाहिजे ➡️ प्रसन्न कुलकर्णी

🔸वपुरझा ➡️ चंद्रकांत ताकभाते

🔸शालेय नाट्यछटा ➡️ कु. कलिका पाटोळे

🔸शिवरायांची युद्धनिती -▶️➡️ निवेदिता खांडेकर

🔸सप्तरंग ➡️डॉ. अमेय गोखले

🔸सैराट, सैराट! ➡️कु. मृण्मयी वळंजू

🔸स्मरणिकेचे नाव ➡️ वृषाली गोखले
निवेदन

भाग १

भाग २

🔸स्मृतिस्थळ ➡️ गोपाल कपाटे

🔸हितगोष्टी ➡️ डॉ. प्रज्ञा देशपांडे

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#वाचनकट्टा

No comments:

Post a Comment