Wednesday, November 21, 2018

ऑनलाईन वाचनकट्टा

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.

१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.



सावरकर-अत्रे कट्टा (मोठा गट)◾

🔸लेख:दिंडी शिक्षणाची, लेखक व वाचक➡️ अरविंद शिंगाडे

🔸श्याम घडताना, पुस्तक: हितगुज, लेखिका: डॉ स्नेहलता देशमुख➡️मिताली महेंद्र तांबे

🔸पुस्तक: शल्य त्या अधुऱ्या स्वप्नांचे, लेखक:राम शेवाळकर➡️रेखा चवरे


🔸पुस्तक: विचार जागृती(प्राणिमात्रांवर दया), लेखक: म. कळमकर➡️गोपाल पंजाबी

🔸लेख-प्रवास कचऱ्याचा➡️माधुरी देशपांडे

चांदोबा कट्टा (१९६० पासून चे चांदोबा वाचन)◾

🔸 १९६०, गोष्ट:कृतघ्न➡️वैशाली सरवणकर

🔸 १९६०, गोष्ट:बायको असावी तर अशी➡️प्रियांका कुंटे

🔸१९६०, गोष्ट: अंगारवती,➡️डॉ अमृता इंदूरकर(नागपूर)

🔸 १९६०, लेख:मुंग्या, वाचक➡️पुष्पलता चव्हाण

🔸 १९६०, गोष्ट: काशाचा किल्ला, भाग ३,➡️मंदार शिंदे

🔸१९६०, लेख: प्रसिद्ध खेळणी, ➡️किरण दामले

🔸 १९६०, गोष्ट:राजा लियर,➡️मंगला बोपे

🔸१९६०,गोष्ट-साहसी,➡️शुभांगी निघोट

चावडी वाचन (शालेय विद्यार्थी व शालेय शिक्षक)◾

🔸गोष्ट: आम्हाला हि हवाय मोबाईल,➡️सायमा सय्यद, मनोरमा विद्यामंदिर

🔸पुस्तक: नाथांचं पैठण, लेखक: मारवाडे,➡️नारायण नेमाणे

🔸पुस्तक: खारुताईची गोष्ट, लेखक: अशोक कुमठेकर➡️सादीया शेख

🔸पुस्तक: खारुताईची गोष्ट भाग२,➡️सायली वाघिरे

🔸पुस्तक: स्वतंत्र भारताच्या सीमेवर, लेखक:ना न भक्त ➡️कावेरी नरवडे

🔸पुस्तक: जीवन शिक्षण,➡️ओंकार नरवडे

🔸गोष्ट: नदी आणि घोडा, किशोर मासिक➡️स्नेहा सुनील आरते

🔸गोष्ट: लांडगा आला रे आला,➡️श्रीया रणनवरे

🔸पुस्तक: वृक्षाची महती➡️वर्षा परकाळे


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

No comments:

Post a Comment