Monday, November 19, 2018

वाचनकट्टा - ७ आॅगस्ट


🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.

१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.

रविवार - ७ ऑगस्टची वाचने खालीलप्रमाणे.

🔸 शिकवण्यायोग्य काय आहे ➡️ प्रशांत पिसाळ

🔸तोत्तोचान ➡️ रोहिणी बागुल

🔸१२ महाल १८ कारखाने - भाग १
१२ महाल १८ कारखाने - भाग २ ➡️सौ. मृणाल

🔸श्रावणसाज ➡️ डॉ. अमृता इंदूरकर

🔸सखे सोबती ➡️ नंदन कार्ले

🔸कठोपनिषद ➡️ निवेदिता खांडेकर

🔸कहाणी दिव्याच्या अवसेची ➡️ प्रार्थना ➡️प्रज्ञा खाडिलकर

🔸कहाणी दिव्याच्या अवसेची ➡️ माधवी जोगळेकर

🔸मीरा-लता ➡️ रेखा जोहारपूरकर -चवरे

🔸मराठी ब्लॉग ➡️ सौ प्रमिला नजन

🔸पारमार्थिक शतकोटी ➡️ गोपाल कपाटे

🔸सूर्यपुत्र ➡️ सौ माधुरी देशपांडे

🔸हितगोष्टी ➡️ डॉ. प्रज्ञा देशपांडे

🔸नामाचा गजर ➡️ सौ वृषाली गोखले

🔸आरोग्यासाठी मनाचे श्लोक ➡️ डॉ. अमेय गोखले

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#वाचनकट्टा

No comments:

Post a Comment