Monday, May 13, 2019

चांदोबा-१९६०,अंक-२ रा

चांदोबा
सन१९६०-अंक-दुसरा
चला,पुन्हा भूतकाळातील रंजक गोष्टीचा आस्वाद घेऊया!!!
आजच्या वाचनकट्ट्यात आम्ही खास आपल्यासाठी सन १९६० या वर्षातील चांदोबा पुस्तकातील दुसऱ्या महिन्यातील अंकाचे वाचन घेऊन आलो आहोत.

◾ भाग २रा,कथा-महाभारत
वाचक-दीप्ती पुजारी

◾ गोष्ट:काशाचा किल्ला भाग २
वाचक :मंदार शिंदे

◾ गोष्ट:राजा लियर
वाचक:मंगला बोपचे.

◾ गोष्ट:कृतघ्न
वाचक:वैशाली सरवणकर

गोष्ट-साहसी
वाचक:शुभांगी निघोट

◾ गोष्ट:सावत्र आईचा आशीर्वाद
वाचक:डॉ. अमृता इंदूरकर

◾ गोष्ट:सोन्याचा हंडा
वाचक: प्रियांका कुंटे

◾ लेख:मुंग्या
वाचक: पुष्पलता चव्हाण

◾ गोष्ट:बायको असावी तर अशी
वाचक:प्रियांका कुंटे

◾ लेख-जीवावर खेळून
वाचक-वैशाली सरवणकर

◾ लेख-पायलटचा कुत्रा
वाचक-मृणाल पाटोळे

आपण ही ऐका आणि इतरांना ही ऐकवा!!
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाईनवाचनकट्टा

Thursday, February 28, 2019

ऋतु - भाग ३

🔶   ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, मासिक: चैत्र पालवी, लेख: वसंत ऋतू-संस्कृत साहित्यातील,लेखक: चंद्रशेखर वझे,वाचक: ऋतुजा गवस

🔶  ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, कविता:पाऊस,वाचक:स्वर्णी महेंद्र तांबे,२ री, वडाळा

🔶  ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक: तळ्यातला खेळ, कवी: एकनाथ आव्हाड, कविता: आनंदाचे गाणे,वाचक: सार्थक कोकरे,६ वी,भैरव विद्यालय

🔶  ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक:तळ्यातला खेळ, कवी: एकनाथ आव्हाड, कविता: दोस्त,वाचक: आस्था बोटेकर,७वी, भैरव विद्यालय

🔶 ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक:तळ्यातला खेळ, कवी:एकनाथ आव्हाड,कविता: संगत सोबत,वाचक: साक्षी पाथरे, ७ वी,भैरव विद्यालय

🔶  ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक: तळ्यातला पाऊस, कवी: एकनाथ आव्हाड, कविता: नटखट पाऊस,वाचक: अंतरा जगताप, ७ वी, भैरव विद्यालय

🔶   ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, चमचम चांदणं गगनात,लेख: वसंत दर्शन, लेखिका: सुचित्रा साठे

🔶   ऋतू प्रत्यक्ष वाच्चनकट्टा, गोष्ट:थेंब लागले नाचू,वाचक: श्रद्धा भोराडे,४ थी,भैरव विद्यालय

🔶  ऋतू प्रत्यक्ष वाचनकट्टा, गोष्ट: पक्षी स्वतंत्र झाले, वाच्चक: गीता शिंदे,३ री, भैरव विद्यालय

🔶  ऋतू प्रत्यक्ष वाचनकट्टा, ऋतूंची माहिती,वाचक: सानिका जीवन भोसले,३ री, भैरव विद्यालय

🔶  प्रत्यक्ष वाचनकट्टा, गोष्ट:गोड बोलण्याचा मंत्र, वाचक: अन्वेशा अशोक पाटील

🔶   प्रत्यक्ष वाचनकट्टा, लेख:वसंत दर्शन,वाचक: रोशनी शंकर गोरे,४ थी ,भैरव विद्यालय

🔶  ऋतू प्रत्यक्ष वाचनकट्टा, वाचक: अंजली भावे,डोंबिवली

🔶  प्रत्यक्ष वाचनकट्टा, गोष्ट: सशांची सभा, वाचक: तनुश्री चव्हाण

ऋतु - भाग २

🔶  ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, २ री च्या पुस्तकातील कविता, झरझर आला वारा, वाचक: लालन चोपदार

🔶  ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक: हसरे घर,कवी: एकनाथ आव्हाड, कविता: सकाळ, वाचक: विशाल नागरे,६ वी संस्कृती, भैरव विदयलाय

🔶   ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक: हसरे घर, कवी: एकनाथ आव्हाड, कविता: मोर आणि पाऊस, वाचक: रुपाली आव्हाड,६ वी ,संस्कृती, भैरव विद्यालय

🔶   ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक: अक्षरांची फुले, कविता: निसर्गाचा सोहळा, कवी:एकनाथ आव्हाड, वाचक: सलोनी अहिरे,भैरव विद्यालय

🔶  ऋतू ऑनलाइन वाच्चनकट्टा, पुस्तक: हसरे घर,कवी: एकनाथ आव्हाड,कविता: ऐकूया जरा,वाचक: स्नेहल गायकवाड, ६ वी,संस्कृती,भैरव विद्यालय

🔶  ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, लेख: १६ फेब्रुवारी २०१४ , लोकसत्ता मधील लेख,वाचक: सीमा वर्तक

🔶   ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, स्वरचित कविता,वाचक: कीर्ती शिंदे,सिंदोन

🔶   ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक: अक्षरांची फुले,कवी: एकनाथ आव्हाड,कवीता: पहाटवारा,वाचक: आकांक्षा सानप, भैरव विद्यालय

🔶   ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पावसाळ्यावरील निबंध,वाचक: सायली वाघीरे, जि. प.प्रा.शाळा ,सिंदोन, औरंगाबाद

🔶   ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक: अक्षरांची फुले,कविता: पावसाचे गाणे, कविता: एकनाथ आव्हाड, वाचक: सुप्रिया पिंपरकर,६वी, संस्कार,भैरव विद्यालय

🔶   ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक:अक्षरांची फुले,कवी: एकनाथ आव्हाड,कविता:रम्य पहाट, वाचक:श्रावणी भोराडे,६ वी संस्कार,भैरव विद्यालय

🔶   ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, लेख: वसंत हृदय चैत्र,लेखिका: दुर्गा भागवत,वाचक: मंगला बोपचे

🔶   ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक: ५वी बालभारती, कविता: ऋतू, वाचक:वंदना तायडे

🔶  ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक: झाडाझडती मधील काही भाग,लेखक: विश्वास पाटील,वाचक: वंदना तायडे

ऋतु - भाग १

🔶  प्रत्यक्ष वाचनकट्टा,डोंबिवली, दिवाळी अंक-ऐसी अक्षरे,वाचक-अक्षय ठाकूर.

🔶   प्रत्यक्ष वाचनकट्टा,डोंबिवली,दिवाळी अंक-अक्षरधारा,प्रिया जामकर यांच्या कविता,वाचक-मृणाल पाटोळे.

🔶  प्रत्यक्ष वाचनकट्टा, डोंबिवली, दिवाळी अंक-विवेक,लेखिका- धनश्री बेडेकर,वाचक-वृषाली गोखले,डोंबिवली

🔶  प्रत्यक्ष वाचनकट्टा,डोंबिवली,दिवाळी अंकातील लेख-शब्देवीण संवादू, लेखक-राजेंद्र वैद्य.

🔶   प्रत्यक्ष वाचनकट्टा,डोंबिवली, स्वलिखित लेख,वाचक व लेखिका- अंजली भावे.

🔶   पुस्तक:गोडी अपूर्णतेची, लेखिका:सुचित्रा साठे,लेख: आला वसंत,वाचक:वर्षा चोपदार,कामोठे

🔶   ऋतू वाचनकट्टा,रानपाखर विशेषांक,कविता:ऋतुचक्र,कवियत्री: मंगला मेहता,वाचक: सौ.विनिता मराठे,वनवासी कल्याण आश्रम.

🔶   ऋतू वाचनकट्टा,लेख:आंब्याचे दिवस,लेखक: मल्हार अरणकल्ले, वाचक:सौ.अनघा मेढेकर,शिवाई बालक मंदिर,डोंबिवली

🔶   ऋतू वाचनकट्टा, पुस्तक:वर्षा तुझे बारा महिने,लेखिका: सौ.मुक्ता केणेकर, महिना: वैशाख, वाचक:सौ. ज्योती बागुल.

🔶   ऋतू वाचनकट्टा,सदर: वेबदुनिया, लेख: ऋतुराज वसंत, वाचक: सौ.प्रणाली महाशब्दे

🔶   ऑनलाइन वाचनकट्टा,कविता:झिम्मड झिम, कवियत्री:डॉ.सुमन नवलकर,वाचक:निरंजन धोंडकर,७ वी,संस्कार,भैरव विद्यालय

🔶   ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा,पुस्तक:झिम्माड झिम,कविता:पाऊस येणार कुठून?,कवियत्री:डॉ. सुमन नवलकर,वाचक: किशोरी फुलगोंडे,७ वी,भैरव विद्यालय

🔶  ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, पुस्तक: गम्मत गोष्टी, गोष्ट: वाऱ्याशी भांडण, लेखिका: मंजुषा आमडेकर,वाचक: विशाल जाणकार,७ वी,भैरव विद्यालय

🔶  ऋतू ऑनलाइन वाचनकट्टा, लेख: शरद आगमन, लेखक: प्रा. विश्वास वसेकर,वाचक: कु. सविता वाळुंज,सहशिक्षिका,भैरव विद्यालय

Wednesday, November 21, 2018

ऑनलाईन वाचनकट्टा

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.

१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.

सावरकर-अत्रे कट्टा(मोठ्या वयोगटासाठी)◾

🔸काळोखाच्या झुंजार कथा,लेखक-रवी आमले,➡️सुचिकांत वनारसे

🔸सावरकर अत्रे कट्टा, कविता: हरवलंय बालपण➡️कवयित्री व वाचक: माधुरी बागडे, ठाणे

चावडी वाचनकट्टा(शालेय शिक्षक आणि विद्यार्थी)◾

🔸पुस्तक-उमलत्या कळीच्या भावविश्वातील कथा-एकदा मी मोठी झाले तर, लेखिका-मुक्ता चैतन्य➡️विजयालक्ष्मी सणस

🔸 कविता-हृदयखणीतील नाती,➡️आस(विजयालक्ष्मी सणस)

🔸पुस्तक: टून टून च्या गोष्टी, लेखक:उपेंद्र किशोर रायचौधरी,➡️सायली वाघिरे, जि प सिंदोन, औरंगाबाद

🔸 पुस्तक: टून टून च्या गोष्टी, लेखक:उपेंद्र किशोर रायचौधरी,➡️शाहीस्ता शेख, जि प सिंदोन, औरंगाबाद

🔸पुस्तक: थोडक्यात संगणक असा, लेखिका: वंदना उपासनी,➡️मुस्कान शेख, सिंदोन, औरंगाबाद

🔸पुस्तक: टून टून च्या गोष्टी,➡️सादिया शेख, सिंदोन, औरंगाबाद

🔸पुस्तक: गाडगेबाबांच्या सहवासात, लेखक: जुगलकिशोर राठी,➡️वर्षा परकाळे, सिंदोन, औरंगाबाद

🔸पुस्तक: प्रातिनिधिक लघुनिबंध संग्रह, लेख: थोडेसे प्रास्ताविक,➡️अमन बबलू शेख, सिंदोन, औरंगाबाद

🔸पुस्तक: टूनटूनीच्या गोष्टी, गोष्ट: भोळा कोष्टी आणि कोल्हा, ➡️उपेंद्रकिशोर रायचौधरी, वाचक: सायली वाघिरे, सिंदोन, औरंगाबाद

🔸 पुस्तक: निर्बुद्धीचा राज्यकारभार, लेखक: गोपालदास, सोनाबाई, ➡️ओंकार नरोडे, सिंदोन, औरंगाबाद

🔸पुस्तक: टून टूनीच्या गोष्टी, गोष्ट: वाघमामा आणि कोल्हा, ➡️सादिया शेख, सिंदोन, औरंगाबाद

🔸कथा: क्षमा विरस्य भूषणम, ➡️अंजली बंडू पठाडे, आडगाव, सरक

🔸पाठ: मजेशीर होड्या ➡️अंजली बंडू पठाडे, आडगाव, सरक

🔸कविता: सुगी, ➡️स्वाती गवई, आडगाव, सरक

🔸मजेशीर होड्या ३, ➡️अंजली बबन डूगले, आडगाव, सरक

🔸मजेशीर होड्या २, ➡️धनंजय दिलीप रिठे, आडगाव, सरक

🔸कविता: रानपाखरा, ➡️इयत्ता ३ री चे विद्यार्थी, आडगाव सरक

🔸थॉमस एडिसन,➡️रोहन बाबासाहेब मोकळे, आडगाव, सरक

🔸कविता: काया काया शेतामंदी,➡️इयत्ता ५ वी चे विद्यार्थी, आडगाव, सरक

🔸 पुस्तक: चला जाऊ दूर दूर, पाठ: नेपाळ, लेखक: वळसंगकर,➡️नारायण नेमाणे, सिंदोन, औरंगाबाद

🔸पुस्तक: लोकमाता अहिल्याबाई होळकर, लेखक: भगवान अंजनकर➡️सानिया शेख, सिंदोन, औरंगाबाद

🔸ताज्या भाज्या, ➡️ऋतुजा आप्पासाहेब जाधव, आडगाव, सरक

🔸पुस्तक: अग्निपुरुष ए पी जे अब्दुल कलाम,➡️कीर्ती सोमनाथ चव्हाण, नूतन विद्यामंदिर कल्याण

🔸पुस्तक: गाडगेबाबांचे विचार, लेख: पितरांना पाणी पाजूया, ➡️अक्षीत विशाल जाधव, नूतन ज्ञानमंदिर कल्याण

🔸 पुस्तक: नवभारताचे शिल्पकार डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे मौलिक विचार➡️अनुष्का अभिमन्यू गायकवाड, नूतन विद्यामंदिर कल्याण

🔸पुस्तक: योद्धा शास्त्रज्ञ, लेख: संशोधनाची आस, लेखक: माधव मोरर्ढेकर➡️कीर्ती नारकर, नूतन ज्ञानमंदिर कल्याण

🔸पुस्तक: योद्धा शास्त्रज्ञ, लेख: स्वप्नातील भारत, लेखक: माधव मोरर्ढेकर➡️ साक्षी विलास, नूतन विद्यामंदिर , कल्याण

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

चांदोबा-१९६० अंक पहिला

चांदोबा-सन१९६०

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.

१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.



अंक-पहिला

नमस्कार,
चला,पुन्हा भूतकाळातील रंजक गोष्टीचा आस्वाद घेऊया!!!
आजच्या वाचनकट्ट्यात आम्ही खास आपल्यासाठी सन १९६० या वर्षातील चांदोबा पुस्तकातील पहिल्या महिन्यातील अंकाचे वाचन घेऊन आलो आहोत.

🔸दीप्ती पुजारी➡️कथा-महाभारत

🔸मंदार शिंदे भाग १➡️ गोष्ट:काशाचा किल्ला, 

🔸डॉ.अमृता इंदूरकर➡️कथा-शंका

🔸मुग्धा गोरे➡️  गोष्ट-ठकास महाठक, 

🔸मंगल बोपचे➡️लेख-चंद्राचा उपग्रह

🔸वैशाली सरवणकर➡️कथा-ज्युलियस सीझर


🔸शुभांगी निघोट➡️कथा-उपकारी कोल्हा

🔸पुष्पलता चव्हाण➡️गोष्ट-मुंग्या

आपण ही ऐका आणि इतरांना ही ऐकवा!!


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाईनवाचनकट्टा

२४ सप्टेंबर,२०१७

दिनांक:-२४ सप्टेंबर,२०१७

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.

१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.


भोलानाथ कट्टा-(लहान गट)⏹

🔸गोष्ट:सिंह आणि उंदीर,➡️ स्वर:श्रावणी तुपे

सावरकर-अत्रे कट्टा-(मोठा गट)⏹

🔸पुस्तक:भारतीय स्त्री संत रत्न, लेखिका:सुमती अरकडी,प्रकरण:योगिनी लल्लेश्वरी➡️सुचिकांत वनारसे

🔸 पुस्तक:गोष्टी माणसांच्या,लेख:खरा दागिना,लेखक:सुधा मूर्ती,➡️स्वाती भगवान गवई, आडगाव, सरक, औरंगाबाद

🔸लेख: एकच लक्ष, वाचक आणि लेखक:➡️अरविंद शिंगाडे, जवळा बुद्रुक, बुलढाणा

🔸लेख:शिस्तीला पर्याय नाही(कालनिर्णय 2017), लेखक:भीष्मराज बाम➡️आरती आठवले

🔸 लेख:महाराष्ट्र सारस्वताला महानुभवांचे योगदान, संकलन:उषा देशमुख➡️ गोपाल पंजाबी(भडगाव)

🔸 धडपडणारी मुले, गीतकार:रामचंद्र इनामदार, ➡️ इनामदार, डोंबिवली

🔸 लेख:कदम कदम बढाए जा, लेखक व वाचक➡️अरविंद शिंगाडे, जावळा, जिल्हा बुलढाणा

🔸 पाठ: एकदा गंमत झाली,➡️सौ माधुरी देशपांडे, अमरावती

🔸लेख:जे डोळ्यांनी दिसत नाही ते हृदयाला दिसते, जाणवते,➡️लेखिका व वाचक:सौ मिताली महेंद्र तांबे

चावडी वाचनकट्टा-शालेय विद्यार्थी आणि शिक्षक⏹

🔸पाठ- मला शोकायचय-१,➡️रेणुका सोनाजी मोकळे, ४ थी, आडगाव, औरंगाबाद

🔸 पाठ-मला शिकायचंय-२, ➡️ऋतुजा रोहिदास फतपुरे,४ थी, आडगाव, औरंगाबाद

🔸पाठ- वासाची किंमत, ➡️अंजली बबन डूगले, वर्ग ३ रा, औरंगाबाद

🔸पाठ: गचक अंधारी, ➡️ किशोर भागवत

🔸 पाठ:गचक अंधारी, ➡️सुरेखा धानोकर मॅडम

🔸गोष्ट:प्रजापती दक्ष, ➡️मुस्कान शेख, जी.प.प्रा.शाळा, सिंदोन,औरंगाबाद

🔸 स्वलिखित वाचन , ➡️ज्ञानेश्वरी शिंदे, जी.प.प्रा .शाळा सिंदोन, औरंगाबाद

🔸 पुस्तक:संदेश जगात येण्याचा, लेखिका:गीतांजली फुलसुंदर, ➡️शुभम शिंदे, जी.प.प्रा.शाळा सिंदोन,औरंगाबाद

🔸 पुस्तक:पर्यावरण समतोल काळाची गरज, लेखक:राजेश बामणोदकर,➡️जुबेर शेख,शाळा:जी.प.प्रा.शाळा सिंदोन,औरंगाबाद

🔸पुस्तक:मामाचा वाडा चिरेबंदी, लेखिका:मंदा खाडगे,➡️सानिया शेख, जी.प.प्रा.शाळा सिंदोन, औरंगाबाद

🔸मासिक :किशोर , कविता:गुरुजी, कवियत्री:रश्मी बर्वे, ➡️किशोर भागवत

चांदोबा वाचनकट्टा-(१९६० पासूनचे चांदोबा)⏹

🔸 १९६०, गोष्ट: खुज्यांच्या गंमती, ➡️ सौ मिताली महेंद्र तांबे

🔸 १९६०, गोष्ट: सोन्याचा हंडा, ➡️ प्रियांका कुंटे

🔸 १९६०, अंक ४ था, कथा: काशाचा किल्ला,➡️ मंदार शिंदे


🔸 १९६०, अंक ३रा ,गोष्ट: जीवावर खेळून(मृगराज),➡️ प्रियांका कुंटे

🔸 १९६०, भाग 3 रा, गोष्ट:ए मधल्या, ➡️ पुष्पलता चव्हाण

🔸१९६० अंक ४ था, गोष्ट: जीवावर खेळून, ➡️मंगला बोपचे

🔸 १९६०, अंक ४ था, गोष्ट:मूर्ख जमीनदार, ➡️वैशाली सरवणकर

🔸१९६०,अंक५वा,महाभारत,➡️दीप्ती पुजारी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा