चांदोबा-सन१९६०
🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.
अंक-पहिला
नमस्कार,
चला,पुन्हा भूतकाळातील रंजक गोष्टीचा आस्वाद घेऊया!!!
आजच्या वाचनकट्ट्यात आम्ही खास आपल्यासाठी सन १९६० या वर्षातील चांदोबा पुस्तकातील पहिल्या महिन्यातील अंकाचे वाचन घेऊन आलो आहोत.
🔸दीप्ती पुजारी➡️कथा-महाभारत
🔸डॉ.अमृता इंदूरकर➡️कथा-शंका
🔸मुग्धा गोरे➡️ गोष्ट-ठकास महाठक,
🔸मंगल बोपचे➡️लेख-चंद्राचा उपग्रह
🔸वैशाली सरवणकर➡️कथा-ज्युलियस सीझर
🔸शुभांगी निघोट➡️कथा-उपकारी कोल्हा
🔸पुष्पलता चव्हाण➡️गोष्ट-मुंग्या
आपण ही ऐका आणि इतरांना ही ऐकवा!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाईनवाचनकट्टा
#ऑनलाईनवाचनकट्टा
आम्हाला हे अंक कसे मिळतील. जमल्यास vishal.16@gmail.com ला access दया
ReplyDelete