📖ऑनलाइन वाचनकट्टा📖
🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.
रविवार - २८ ऑगस्टची वाचने खालीलप्रमाणे.
भोलानाथ कट्टा (लहान मुले)
🔸मेड इन इंडिया ➡️ कलिका पाटोळे
🔸श्रावणमास ➡️ गौतमी जोशी
🔸पार्सल ➡️ नंदन कार्ले
🔸कविता गायन ➡️ स्वराली जोगळेकर
🔸बडबडगीत ➡️आर्या
🔸बालभारती कविता ➡️ ऋतुजा येलगट्टे
🔸श्लोक ➡️ कुशल वारुडे
📖अत्रे कट्टा📖
🔸समग्र सावरकर खंड ४ ➡️ प्रसन्न कुलकर्णी
🔸दुनिया तुला विसरेल ➡️ स्वप्नील पाटील
🔸राज्य व्यवहार कोष आणि लेखनप्रशस्ती ➡️सौ.मृणाल
🔸दगडाचे सौंदर्य ➡️ रेखा जोहरापुरकर चवरे
🔸जीव घाबरा करणारी भाषा ➡️अभिषेक खांदेवाले
🔸माश्या मारणाऱ्याचे अनुभव ➡️ अभिषेक खांदेवाले
🔸हरिविजय ओव्या ➡️ धनंजय येलगट्टे ➡️
भाग १
भाग २
🔸डॉ. प्रज्ञा देशपांडे
धार्मिक साहित्य
आरती
देवीची आरती
लवथवती विक्राळ
मंत्रपुष्पांजली
🔸बाबाच्या मिशा ➡️ तृप्ती कुलश्रेष्ठ
🔸मन में है विश्वास ➡️ अनिता जावळे
🔸कळस ➡️विजया सणस
🔸नदीचं मूळ, ऋषीचं कूळ, आणि शब्दाचा उगम ➡️ निवेदिता खांडेकर
🔸याचं असं का होतं कळत नाही ➡️ डॉ. अमेय गोखले
🔸भरली घागर ➡️ सौ प्रज्ञा खाडिलकर
🔸संत कवियत्रींच्या साहित्यातील स्त्री-पुरुष नाते ➡️ डॉ. अमृता इंदूरकर
📖सावरकर कट्टा📖
👨🏻👩🏻
■चिंगळ्या - प्रशांत पिसाळ
■आपण सारे अर्जुन - भाग्यश्री पिसोळकर
भाग १
भाग २
■चाफेकर बंधू - सौ. माधुरी देशपांडे
■जावे मनाचिया गावा - वृषाली गोखले
■बाबुराव नावाचे झुंबर - वृषाली गोखले -
भाग १
भाग २
■मंगळागौरी आणि उखाणे - सौ प्रमिला नजन
■चित्तीणींचे प्रेम - सौ. शुभांगी भालेराव निघोट
■भाऊगर्दीतला भाऊ माणूस - नरेंद्र मोदी - प्रभाकर खाडीलकर
■इडली आर्किड आणि मी - स्वाती जोशी
■मनापासून मनाकडे - गोपाल कपाटे
■हृदयाची श्रीमंती - रोहीणी बागुल
■बोलणारी नदी - सोजर मस्के - [बालसाहित्य]
■श्रावणाच्या पाण्यामंधी - मानेजी केंद्रे
■अभिजात मराठी - सुचिकांत
भाग १
भाग २
भाग ३
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाईनवाचनकट्टा
No comments:
Post a Comment