📖ऑनलाइन वाचनकट्टा📖
🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.
३-४ सप्टेंबरची वाचने खालीलप्रमाणे.
भोलानाथ कट्टा (लहान मुले)
🔸आमचे घर ➡️कु. कलिका पाटोळे
🔸कथा शास्त्रज्ञांच्या ➡️ नंदन कार्ले
📖अत्रे कट्टा📖
🔸इतिहास संशोधनाचे धनुष्य ➡️सौ. मृणाल
🔸असेच हे कसेबसे ➡️ डॉ. अमेय गोखले
🔸स्त्रियांचे मराठीतील निबंधलेखन➡️डॉ.अमृता
🔸किलबिल गोष्टी ➡️ अनिता जावळे
🔸घर ➡️माधवी जोगळेकर
🔸एकपात्री कथा ➡️स्वाती जोशी
🔸मातृभाषा गौ.वि. ➡️ डॉ. प्रज्ञा देशपांडे
🔸ती रिकामी चौकट ➡️ रेखा जोहरापुरकर-चवरे
🔸भारतीय भाषा टंकलेखनातील आव्हाने ➡️ निवेदिता खांडेकर
🔸रग आणि धगधग ➡️ वसुंधरा शर्मा
🔸मातोसरी ➡️ स्वप्नील शिंगोटे
📖सावरकर कट्टा📖
🔸शिक्षा ➡️सौ. प्रमिला नजन
🔸देवशोधन कविता➡️ प्रभाकर खाडीलकर
🔸मृदगंध ➡️ सौ. वृषाली गोखले
🔸समर्थ रामदासांचे संगीतचिंतन ➡️ सौ. वृषाली
भाग १
भाग २
🔸हिराबाई ➡️ सौ. माधुरी
🔸अभिजात मराठी ➡️प्रकरण चौथे ➡️ सुचिकांत
🔸यक्षप्रश्न ➡️ वैद्य सुचित्रा कुलकर्णी
🔸चित्तसदबोधनक्षेत्रमाला ➡️ श्री.चैतन्य
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाइनवाचनकट्टा
No comments:
Post a Comment