ऑनलाईन वाचनकट्टा, दि. १३ डिसेंबर
🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.
🔸पुस्तक: मराठी माणसे मराठी मने
🔸लेखक: प्र.के.अत्रे
🔸प्रकरण: धोंडो केशव कर्वे
➡️वाचक: प्रसन्न कुलकर्णी
🔸पुस्तक - बलुतं
🔸लेखक- दया पवार
➡️वाचक - श्री. विकास धात्रक
🔸लेख - बाकी इतिहास (लोकसत्ता)
🔸लॆखक - अतुल देऊळगावकर
➡️वाचक - निवेदिता खांडेकर
🔸पुस्तक - बंटू बसला ढगात
🔸लॆखक - राजीव तांबॆ
➡️वाचक - नंदन कार्लॆ
🔸लेख -कसा झाला क्रिकेटचा जन्म
🔸लेख सौजन्य: आजचा संध्यानंद
➡️वाचक - श्री. चंद्रकांत साळुंखे
🔸नाट्यछटा
➡️वाचक - स्वाती जोशी
🔸लेख - आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
🔸लेखक - कौशल इनामदार
➡️वाचक - सुचिकांत वनारसे/गुलजार
🔸लेख - शैक्षणिक जीवनातील एक अनुभव " अस्ताना "
🔸लेखिका-रोहिणी बागुल सोनवणे
➡️वाचक - रोहिणी बागुल सोनवणे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाईनवाचनकट्टा
No comments:
Post a Comment