दिनांक:-२४ सप्टेंबर,२०१७
🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.
⏹ भोलानाथ कट्टा-(लहान गट)⏹
🔸गोष्ट:सिंह आणि उंदीर,➡️ स्वर:श्रावणी तुपे
⏹ सावरकर-अत्रे कट्टा-(मोठा गट)⏹
🔸पुस्तक:भारतीय स्त्री संत रत्न, लेखिका:सुमती अरकडी,प्रकरण:योगिनी लल्लेश्वरी➡️सुचिकांत वनारसे
🔸 पुस्तक:गोष्टी माणसांच्या,लेख:खरा दागिना,लेखक:सुधा मूर्ती,➡️स्वाती भगवान गवई, आडगाव, सरक, औरंगाबाद
🔸लेख: एकच लक्ष, वाचक आणि लेखक:➡️अरविंद शिंगाडे, जवळा बुद्रुक, बुलढाणा
🔸लेख:शिस्तीला पर्याय नाही(कालनिर्णय 2017), लेखक:भीष्मराज बाम➡️आरती आठवले
🔸 लेख:महाराष्ट्र सारस्वताला महानुभवांचे योगदान, संकलन:उषा देशमुख➡️ गोपाल पंजाबी(भडगाव)
🔸 धडपडणारी मुले, गीतकार:रामचंद्र इनामदार, ➡️ इनामदार, डोंबिवली
🔸 लेख:कदम कदम बढाए जा, लेखक व वाचक➡️अरविंद शिंगाडे, जावळा, जिल्हा बुलढाणा
🔸 पाठ: एकदा गंमत झाली,➡️सौ माधुरी देशपांडे, अमरावती
🔸लेख:जे डोळ्यांनी दिसत नाही ते हृदयाला दिसते, जाणवते,➡️लेखिका व वाचक:सौ मिताली महेंद्र तांबे
⏹ चावडी वाचनकट्टा-शालेय विद्यार्थी आणि शिक्षक⏹
🔸पाठ- मला शोकायचय-१,➡️रेणुका सोनाजी मोकळे, ४ थी, आडगाव, औरंगाबाद
🔸 पाठ-मला शिकायचंय-२, ➡️ऋतुजा रोहिदास फतपुरे,४ थी, आडगाव, औरंगाबाद
🔸पाठ- वासाची किंमत, ➡️अंजली बबन डूगले, वर्ग ३ रा, औरंगाबाद
🔸पाठ: गचक अंधारी, ➡️ किशोर भागवत
🔸 पाठ:गचक अंधारी, ➡️सुरेखा धानोकर मॅडम
🔸गोष्ट:प्रजापती दक्ष, ➡️मुस्कान शेख, जी.प.प्रा.शाळा, सिंदोन,औरंगाबाद
🔸 स्वलिखित वाचन , ➡️ज्ञानेश्वरी शिंदे, जी.प.प्रा .शाळा सिंदोन, औरंगाबाद
🔸 पुस्तक:संदेश जगात येण्याचा, लेखिका:गीतांजली फुलसुंदर, ➡️शुभम शिंदे, जी.प.प्रा.शाळा सिंदोन,औरंगाबाद
🔸 पुस्तक:पर्यावरण समतोल काळाची गरज, लेखक:राजेश बामणोदकर,➡️जुबेर शेख,शाळा:जी.प.प्रा.शाळा सिंदोन,औरंगाबाद
🔸पुस्तक:मामाचा वाडा चिरेबंदी, लेखिका:मंदा खाडगे,➡️सानिया शेख, जी.प.प्रा.शाळा सिंदोन, औरंगाबाद
🔸मासिक :किशोर , कविता:गुरुजी, कवियत्री:रश्मी बर्वे, ➡️किशोर भागवत
⏹ चांदोबा वाचनकट्टा-(१९६० पासूनचे चांदोबा)⏹
🔸 १९६०, गोष्ट: खुज्यांच्या गंमती, ➡️ सौ मिताली महेंद्र तांबे
🔸 १९६०, गोष्ट: सोन्याचा हंडा, ➡️ प्रियांका कुंटे
🔸 १९६०, अंक ४ था, कथा: काशाचा किल्ला,➡️ मंदार शिंदे
🔸१९६०,अंक 3 रा, कथा : मधाची पोळी , ➡️मृणाल
🔸 १९६०, अंक ३रा ,गोष्ट: जीवावर खेळून(मृगराज),➡️ प्रियांका कुंटे
🔸 १९६०, भाग 3 रा, गोष्ट:ए मधल्या, ➡️ पुष्पलता चव्हाण
🔸१९६० अंक ४ था, गोष्ट: जीवावर खेळून, ➡️मंगला बोपचे
🔸 १९६०, अंक ४ था, गोष्ट:मूर्ख जमीनदार, ➡️वैशाली सरवणकर
🔸१९६०,अंक५वा,महाभारत,➡️दीप्ती पुजारी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#माझीशाळामाझीभाषा
No comments:
Post a Comment