Monday, May 13, 2019

चांदोबा-१९६०,अंक-२ रा

चांदोबा
सन१९६०-अंक-दुसरा
चला,पुन्हा भूतकाळातील रंजक गोष्टीचा आस्वाद घेऊया!!!
आजच्या वाचनकट्ट्यात आम्ही खास आपल्यासाठी सन १९६० या वर्षातील चांदोबा पुस्तकातील दुसऱ्या महिन्यातील अंकाचे वाचन घेऊन आलो आहोत.

◾ भाग २रा,कथा-महाभारत
वाचक-दीप्ती पुजारी

◾ गोष्ट:काशाचा किल्ला भाग २
वाचक :मंदार शिंदे

◾ गोष्ट:राजा लियर
वाचक:मंगला बोपचे.

◾ गोष्ट:कृतघ्न
वाचक:वैशाली सरवणकर

गोष्ट-साहसी
वाचक:शुभांगी निघोट

◾ गोष्ट:सावत्र आईचा आशीर्वाद
वाचक:डॉ. अमृता इंदूरकर

◾ गोष्ट:सोन्याचा हंडा
वाचक: प्रियांका कुंटे

◾ लेख:मुंग्या
वाचक: पुष्पलता चव्हाण

◾ गोष्ट:बायको असावी तर अशी
वाचक:प्रियांका कुंटे

◾ लेख-जीवावर खेळून
वाचक-वैशाली सरवणकर

◾ लेख-पायलटचा कुत्रा
वाचक-मृणाल पाटोळे

आपण ही ऐका आणि इतरांना ही ऐकवा!!
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ऑनलाईनवाचनकट्टा

No comments:

Post a Comment