Monday, October 29, 2018

रविवार वाचनकट्टा - १० जुलै,२०१६

१० जुलै,२०१६

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.

रविवार वाचनकट्टा 

 🔸कपाटे गोपाल ➡️ आत्मतीर्थ

🔸अमेय गोखले ➡️काव्यवाचन

🔸अमृता इंदूरकर ➡️ आनंदीबाईंची पत्रे

🔸माधुरी देशपांडे ➡️लक्षवेधी 

🔸स्वप्नील पाटील ➡️ शितू 

🔸निवेदिता खांडेकर ➡️ ग्रामविकासाचे पंचतंत्र

🔸ऋतुजा येलगट्टे ➡️ मले बाजारला जायचं नाही

🔸कलिका पाटोळे ➡️ शिव्या कोणा देऊ नये 

🔸डॉ. प्रज्ञा देशपांडे ➡️संगीतातील विज्ञान

🔸सुचिकांत ➡️ बालगंधर्व

🔸वृषाली गोखले ➡️दिव्यस्पर्शी 

🔸सौ प्रमिला नजन ➡️ अ - अहिल्याबाईंचा

 #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान 
# माझीशाळामाझीभाषा
#ऑनलाईनवाचनकट्टा

No comments:

Post a Comment