Saturday, October 27, 2018

ऑनलाईन वाचनप्रेरणादिन - भाग-५

ऑनलाईन वाचनप्रेरणादिन - भाग-५

वाचनप्रेरणादिनानिमित्त शालेय विद्यार्थी तसेच शाळाबाह्य सदस्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला त्यांचे ऑडिओ प्रसारित करीत आहोत!.

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.


🔸 पुस्तक: हिमगौरी आणि सात बुटके, लेखिका: विजया देशपांडे, ➡️आवेश शेख

🔸चातुर्याच्या कथा, गोष्ट: कावळा आणि कोल्हा,लेखक: वि. म.कुलकर्णी,➡️स्वराज नरोडे, ५ वी, सिंदोन, औरंगाबाद

🔸 झुला गेला उडून,➡️ साजिद शेख, ५ वी, सिंदोन, औरंगाबाद

🔸 गोष्ट: महर्षी व्यास, लेखिका: इंद्रायणी सावकार,➡️ सादीया शेख, सिंदोन,औरंगाबाद

🔸 गोष्ट:आमची मनी, ➡️ सायमा रफिक सय्यद, सिंदोन,औरंगाबाद

🔸गोष्ट: अजित, लेखक: प्रणव कुलकर्णी, ➡️ प्रतीक्षा शिंदे, ५ वी, सिंदोन,औरंगाबाद

🔸 अजब चिमणी, लेखक:प्र. तेरेदेसाई, ➡️शाईस्ता शेख,  ५ वी, सिंदोन,औरंगाबाद

🔸 गोष्ट:हुशार मुलगा, ➡️ अल्बक्ष शेख,सिंदोन,औरंगाबाद

🔸गोष्ट: मातीचे घर,➡️कीर्ती ज्ञानेश्वर शिंदे, सिंदोन,औरंगाबाद

🔸 पुस्तक : उद्धट बोकड, लेखक: वि. द.इनामदार,➡️ ओंकार

🔸 पुस्तक: संजू सायकल चालवायला शिकतो, लेखक: विलास शिरसाट, ➡️ सायली वाघीरे, ५वी, सिंदोन,औरंगाबाद

🔸 गोष्ट:कुरुप नवरी,लेखिका: पुष्पा ठक्कर,➡️ सायमा रफिक सय्यद

🔸पुस्तक:शहाणा हत्ती, लेखक: प्र.ग.सहत्रबुद्धे,➡️ जिगर फकिर शेख, सिंदोन,औरंगाबाद

🔸 पुस्तक: अमोल किशोरांसाठी राजस कथा, गोष्ट: आरशाचा बोध, लेखिका: वैशाली शहाणे, ➡️ ज्ञानेश्वरी शिंदे, ६ वी,सिंदोन,औअंगाबाद

🔸 पुस्तक: एकीचे बळ मोठे,लेखक: अरुण भावे, ➡️ सादिया शेख, सिंदोन,औरंगाबाद

🔸अजगर आणि मुंग्या, लेखक:अरुण भावे, ➡️ओंकार सतीश शिंदे,सिंदोन,औरंगाबाद

🔸 पुस्तक: गुणी अजित, लेखक: प्रणव कुलकर्णी,➡️प्रतीक्षा शिंदे, ५ वी, सिंदोन,औरंगाबाद

🔸पुस्तक: अजब चिमणी, लेखक:प्र. तेरेदेसाई, ➡️शाईस्ता शेख,  ५ वी, सिंदोन,औरंगाबाद

🔸पुस्तक:अल्लाद्दीन आणि जादूचा दिवा, लेखिका: वैजयंती वाळुंजकर, ➡️ अमन शेख, सिंदोन,औरंगाबाद

🔸पुस्तक: मेंढपाळ आणि लांडगा, लेखिका:सुनंदा जोशी, ➡️आवेश शेख, सिंदोन,औरंगाबाद

🔸पुस्तक: तहानलेला कावळा, लेखिका: कुंदा जोशी, ➡️ प्रथमेश नरोडे, ५वी, सिंदोन, औरंगाबाद

🔸पुस्तक: कोणाचे अंडे आहे?, ➡️ स्वराज नरोडे,५वी, सिंदोन,औरंगाबाद

सहभागी वाचकांचे आभार!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#वाचनप्रेरणादिन

No comments:

Post a Comment