Saturday, October 27, 2018

ऑनलाईन वाचनप्रेरणादिन - भाग-१

वाचनप्रेरणादिन भाग-१

वाचनप्रेरणादिनानिमित्त शालेय विद्यार्थी तसेच शाळाबाह्य सदस्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला त्यांचे ऑडिओ प्रसारित करीत आहोत!.

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.


🔸पुस्तक .अदम्य विश्वास डॉ.अब्दुल कलाम, स्फूर्तिदायी व्यक्तित्व-माझी आई,➡️ कविता रगडे, एम.आय.टी. हायस्कूल, औरंगाबाद

 🔸पुस्तक:गोदाई,कवी: एकनाथ आव्हाड, जशास तसे➡️ओंकार, भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸 पुस्तक:छान छान गोष्टी, गोष्ट: खरे मित्र, ➡️ओंकार घळकी,भैरव विद्यालय, घाटकोपर

🔸पुस्तकःआजिच्या गोड गोष्टी, लेखकःअरूण गोखले, गोष्ट नैवेद्याची वाटी,➡️सलोनी किशोर आहीरे,भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸पुस्तक:अक्षरांची फुले, लेखक : एकनाथ आव्हाड, कविता:पुस्तक माझ्या हाती,➡️सलोनी अहिरे,भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸पुस्तक:छान छान गोष्टी, लेखक: अंबादास भंडारी, गोष्ट:वृक्षारोपण, ➡️सलोनी अहिरे, भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸कविता:वाचन, कवियत्री आणि वाचक➡️मानवी ९वी, भैरव विद्यालय

🔸पुस्तक: अक्षरांची फुले, लेखक:एकनाथ आव्हाड, कविता:रम्य पहाट, ➡️हर्शल कातकर,भैरव विद्यालय

🔸पुस्तक:अक्षरांची फ़ुले, लेखक:एकनाथ आव्हाड, कविता:सण येती घरा, ➡️सार्थक कोकरे ७ वी,भैरव विद्यालय

🔸पुस्तक : छान छान गोष्टी, गोष्ट:काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी गमविण्याची तयारी पाहिजे,➡️अंतरा जगताप ,७ वी, भैरव विद्यालय

🔸 पुस्तक:उत्तम संस्कार कथा, लेखक : रा.स.शिंदे ,गोष्ट:बैल झपाटला, ➡️निरंजन धोंडकर,७वी,भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸 पुस्तक:आजीच्या गोड गोष्टी, लेखक:अरुण गोखले,गोष्ट:खरं बोलणारा मुलगा,➡️ सुलेख खांबे,भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸 पुस्तक:छान छान गोष्टी, लेखक:अंबादास भंडारी, गोष्ट:योग्य निर्णय ➡️प्रिया पाटील,भैरव विद्यालय, घाटकोपर

सहकार्यशील वाचकांचे आभार!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#वाचनप्रेरणादिन

No comments:

Post a Comment