Saturday, October 27, 2018

ऑनलाईन वाचनप्रेरणादिन - भाग-२

ऑनलाईन वाचनप्रेरणादिन - भाग-२

वाचनप्रेरणादिनानिमित्त शालेय विद्यार्थी तसेच शाळाबाह्य सदस्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला त्यांचे ऑडिओ प्रसारित करीत आहोत!.

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.

🔸 पुस्तक:अक्षरांची फुले, कवी:एकनाथ आव्हाड,कविता:पावसाचे गाणे,➡️आकांक्षा सानप,भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸 पुस्तक : गोदाई , कवी:एकनाथ आव्हाड,कविता,आईची ओळख,➡️साक्षी पात्रे, भैरव विद्यालय घाटकोपर

🔸 पुस्तक:छान छान गोष्टी, लेखक:अंबादास भंडारी, गोष्ट:वाघोबाची दाढी, ➡️राजीता करकरे,भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸 पुस्तक: आजीच्या गोड गोष्टी, लेखक:अरुण गोखले, गोष्ट:रीतसर मागणी, ➡️आकांक्षा सानप, भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸 पुस्तक:अक्षरांची फुले,कवी:एकनाथ आव्हाड, कविता:आनंदाचे गाणे, ➡️आकांक्षा सानप,भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸 पुस्तक:विकास रंगतदार गोष्टी,गोष्ट:असा धडा शिकविला, ➡️ सुप्रिया पिंपरकर,भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸 पुस्तक : अक्षरांची फुले, कवी:एकनाथ आव्हाड, कविता: पुस्तक माझ्या हाती,➡️श्रावणी भोराडे, भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸 गोष्ट:कुंभकर्ण,➡️जि. प.शाळा ,लवळे,वाचक:सृष्टी पांढरे

🔸 निबंध:ग्रंथ हेच गुरू, ➡️अतुल सातप,जि. प.शाळा,लवळे

 🔸भाजी घ्या भाजी,➡️स्वर्णी तांबे,२ री,वडाळा

🔸 कविता:देवाचे घर, कवी:ग.दि.माडगूळकर➡️गायत्री पाटील, १०वी, शिवाई बालक मंदिर,डोंबिवली

🔸बिनभिंतीची शाळा,कवी:ग.दि. माडगूळकर,➡️निकिता शेजवळ, ९ वी,शिवाई बालक मंदिर,डोंबिवली

सहभागी वाचकांचे आभार!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#वाचनप्रेरणादिन

No comments:

Post a Comment