Saturday, October 27, 2018

ऑनलाईन वाचनप्रेरणादिन - भाग-३

ऑनलाईन वाचनप्रेरणादिन - भाग-३

वाचनप्रेरणादिनानिमित्त शालेय विद्यार्थी तसेच शाळाबाह्य सदस्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला त्यांचे ऑडिओ प्रसारित करीत आहोत!.

🔹नोट - तुमच्या मोबाईलमध्ये जर खालील वाचनकट्टे प्ले/चालले नाहीत तर २ कारणे असू शकतात.
१. कोडेक उपलब्ध नसणे - उपाय : गुगल प्ले वरून कोडेक चे ऍप टाकून घेणे.
२. आंतरजालाचा वेग कमी असणे - उपाय : दुव्यावर क्लीक केल्यावर डाऊनलोड होईपर्यंत थांबावे.

🔸 पुस्तक:श्यामची आई,थोर अश्रू,➡️ साक्षी पाटील,१० वी, शिवाई बालक मंदिर,डोंबिवली

🔸 पुस्तक:अपूर्वाई मधील एक उतारा,लेखक:पु.ल.देशपांडे,➡️ मयुरी कुऱ्हाडे, शिवाई बालक मंदिर ,डोंबिवली

🔸 पुस्तक:ओली सुकी,लेखक:डॉ. विश्वास मेहेंदळे, लेख:रामण्णा शेट्टी,➡️तेजल रमेश कोळेकर,१० वी, शिवाई बालक मंदिर,डोंबिवली

🔸 पुस्तक:सुदाम्याचे पोहे, लेखक:श्री. कृ. कोल्हटकर, लेख:चोरांचे संमेलन, ➡️ सारा संतोष साबळे,शिवाई बालक मंदिर,डोंबिवली

🔸 पुस्तक:फुलांचा प्रयोग, गोष्ट:राजाच्या दरबारात, लेखक:  साने गुरुजी, ➡️सायली सनगरे,१० वी,शिवाई बालक मंदिर, डोंबिवली

🔸 पुस्तक:झेप अवकाशी अग्निपक्षांची, लेख: पक्षांसारखी भरारी घेण्याचे स्वप्न,लेखक:व.न.अंगळे, ➡️ गौरव लेंडे,शिवाई बालक मंदिर,डोंबिवली

🔸 पुस्तक:अग्निपंख, लेखक:ए. पि. जे.अब्दूलकलाम, लेख:जडणघडण ,➡️सौ. प्रतिभा भोसले,शिवाई बालक मंदिर,डोंबिवली

🔸 गोष्ट:शंभर शहाणे पण अककल एक,➡️प्रांजल अत्तरदे

🔸 लेख: मुखवट्या मागचे दुखवटे, लेखक:नीलकंठ खाडिलकर, ➡️सविता वाळुंज,भैरव विद्यालय,घाटकोपर

🔸 पुस्तक: बडी माँ, लेखक:डॉ. विश्वास येवले,➡️सायली वाघीरे, सिंदोन,औरंगाबाद

🔸 झुला गेला उडून,➡️कीर्ती शिंदे,सिंदोन,औरंगाबाद

🔸 पुस्तक:तीन आंधळे एक डोळस, ➡️ ओंकार इंदप,सिंदोन ,औरंगाबाद

सहभागी वाचकांचे आभार!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#वाचनप्रेरणादिन

No comments:

Post a Comment